नमस्कार मित्रानो!! आज आपण बघणार आहोत ओल टाईम फेवरेट अॅपल ४-एस आयफोन. जो तुम्हाला देतो एक वेगळी अनुभूती. खरच हा फोन सर्वच बाबतीत इतर उत्पादनापेक्षा सरस ठरतो. अॅपल ४-एस आयफोन मध्ये आहे डयुअल-कोर ए-५ चीप प्रोसेसर ज्याद्वारे तुम्हाला मिळेल ७ पटीने जास्त ग्राफिक स्पीड. हा फोन पूर्वीच्या त्याच्या वर्जनपेक्षा जास्त वेगाने काम करतो आणि तो तितकाच रिस्पोन्सीव देखील आहे. त्यामुळे तुम्हाला अॅपलीकेशन लॉंच करताना, वेब ब्राउझिंग करताना, गेम्स खेळताना फूल ओंन स्पीड देतो. याची बेटरी लाईफ देखील चांगली व दीर्घ काळ टिकणारी आहे.यात आय साईट कॅमेरा आहे. ज्यात ८ मेगापिकसल रीझोलुशन क्षमता, फेस डीटेक्शन व १०८०p एच. डी. व्हीडीओ रेकॉर्डिंग सुविधा आहे. तसेच आय. ओ. एस. मोबाईल ओपरेटिंग सिस्टम व रेटीना डीसप्ले ज्यामुळे अधिक शार्पनेस द्वारे आपण शब्द वाचू शकतो व फोटो, व्हीडीओ पाहू शकतो. यात फेस टाईम कॉल हे सुविधा. ज्या मुळे कॉल करणे अधिक सुखकर होते. याच्या अॅपलीकेशन स्टोर मध्ये ५,००,००० अॅपस आहेत फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. मग घेताय ना.. अधिक तपशिला साठी व किमतीसाठी अॅपलच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या. कारण अॅपल ४-एस आयफोन ची विदेशातली व भारतातली किमत यात बरीच तफावत आहे. तरीही गाईज एण्ड गर्ल्स तुम्हाला हा फोन घ्यावासा वाटला व तो तुमच्या बजेट मध्ये असेल तर तुम्ही ४-एस आयफोन ट्राय करायला हरकत नाही. Friday, 6 April 2012
ऑल टाईम फेवरेट- अॅपल आयफोन ४-एस
नमस्कार मित्रानो!! आज आपण बघणार आहोत ओल टाईम फेवरेट अॅपल ४-एस आयफोन. जो तुम्हाला देतो एक वेगळी अनुभूती. खरच हा फोन सर्वच बाबतीत इतर उत्पादनापेक्षा सरस ठरतो. अॅपल ४-एस आयफोन मध्ये आहे डयुअल-कोर ए-५ चीप प्रोसेसर ज्याद्वारे तुम्हाला मिळेल ७ पटीने जास्त ग्राफिक स्पीड. हा फोन पूर्वीच्या त्याच्या वर्जनपेक्षा जास्त वेगाने काम करतो आणि तो तितकाच रिस्पोन्सीव देखील आहे. त्यामुळे तुम्हाला अॅपलीकेशन लॉंच करताना, वेब ब्राउझिंग करताना, गेम्स खेळताना फूल ओंन स्पीड देतो. याची बेटरी लाईफ देखील चांगली व दीर्घ काळ टिकणारी आहे.यात आय साईट कॅमेरा आहे. ज्यात ८ मेगापिकसल रीझोलुशन क्षमता, फेस डीटेक्शन व १०८०p एच. डी. व्हीडीओ रेकॉर्डिंग सुविधा आहे. तसेच आय. ओ. एस. मोबाईल ओपरेटिंग सिस्टम व रेटीना डीसप्ले ज्यामुळे अधिक शार्पनेस द्वारे आपण शब्द वाचू शकतो व फोटो, व्हीडीओ पाहू शकतो. यात फेस टाईम कॉल हे सुविधा. ज्या मुळे कॉल करणे अधिक सुखकर होते. याच्या अॅपलीकेशन स्टोर मध्ये ५,००,००० अॅपस आहेत फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. मग घेताय ना.. अधिक तपशिला साठी व किमतीसाठी अॅपलच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या. कारण अॅपल ४-एस आयफोन ची विदेशातली व भारतातली किमत यात बरीच तफावत आहे. तरीही गाईज एण्ड गर्ल्स तुम्हाला हा फोन घ्यावासा वाटला व तो तुमच्या बजेट मध्ये असेल तर तुम्ही ४-एस आयफोन ट्राय करायला हरकत नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment